नविन वर्षाची सुरूवात .
भर होओ सुखाची ,
होऊ दया वाढ ऊत्साहात .
" नविन वर्ष " हे प्रत्येक वर्षाला येते आनी पुढल्या वर्षाला जुने होते . पन मात्र या नविन वर्षा चा ऊत्साह मात्र सर्वांना असतोच . मग ढीगभर हैपी न्यू यियर चे मेसेज असो किव्वा मित्र मैत्रीनींसोबत केक कट करन ,कुनी नविन वर्षाच स्वागत करत असत तर कुनी जुन्या वर्षाला बाय बाय करत 31 ची पार्टी . प्रत्येक जन आपल्या परीने हा दिवस कसा साजरा करायचा याचे नियोजन करत असतो . . ,
भर होओ सुखाची ,
होऊ दया वाढ ऊत्साहात .
नविन वर्ष आल कि आले न्यू ईअर रिजोलुशन . म्हनजेच इक नवा संकल्प .जो बहुधा प्रत्येक जन करतो आनी दोन दिवसातच तोडतो . कुनी एक महीनाभर त्याच पालन करतात . तर कुनी संकल्प केलेला आहे हेच विसरतो ;) तो फौलो करन दुरच . काही लोक संकल्प करुन तो नविन वर्षात आमलात आनतही असतील . सर्वच तोडतात असे नाही .
मि मात्र संकल्प 50% फौलो करनार्यांमधे येते . मग माझ्या आवडत्या विषयांवर संकल्प केला असेल तर मग 50% वर्न 65% वर संकल्प कार्यात येतो . मात्र तो संकल्प किती कालावधी पर्यंत कार्यरत राहील हे निच्छित नसत .
मि तर काही असेही निगेटीव लोक पाहीलेत . जे नविन वर्षासाठी करनार्या संकल्पासाठी असे मत ठेवतात की , " काय . . किति तरी वर्ष आली आनी गेली . .आत्तापर्यंत तर किती संकल्प करायला हवे होते . तेव्हा नाही केले आनी आता काय करायच . ? असे मत असना रे लोक खरच किती दुर्बल विचारांचे प्राणी असावेत ! . . . .कारन जि गोष्ट आपन आगोदर नाही केली ती काय आत्ताही नाही करायची . ? का कधीच नाही करायची . ? बस मि त्या व्यक्तिच बोलन ऐकल्यावर त्या क्षणि मनात इक संकल्प केला कि , अशा लोकांपासन दुर राहायच , आनी असे आपले पाय खेचनारे लोक लगेच कट करायचे आयुष्यातुन . कारन अश्या टाईप च्या लोकांची संगत फक्त अंधारात नेते आपल्याला , आत्मविश्वासाच खच्चिकरन करनारर्या लोकांचे निगेटीव विचारही आपन न ऐकलेले बरे .
आज नविन वर्षाची सुरूवात माझ्यासाठी दिवाळीच पर्व पुन्हा एकदा घेऊन आली . मजा आली पुन्हा ती दिवाळी ची अभ्यंगस्नानाची पहाट अनुभवून . अगदी ताजेतवाने वाटले नविन वर्षाचा नविन दिवस अगदीच खास बनला . कारन नविन वर्षाला सकाळी ऊठन्याचा संकल्प केला होता ,पन भयंकर ठंडीत जागच आली नाही. पहाटे साडे चार चा गजर तर लावला पन कडाक्याच्या ठंडीत ऊठावसच नाही वाटले . पन संकल्प तर केला होता लवकर ऊठन्याचा ,व्यायाम करन्याचा . म्हनुन मग हा नविन वर्षाचा पहीला दिवस मला स्वतासाठी काहीतरी स्पेशल करुन खास घालवायचा होता . पन ठरवलेला रिजोलुशन तर पुर्न झाला नाही म्हनुन मुड काही घालवायचा नव्हता कारन नविन वर्षाची सुरवातही होती. ते बोलतात ना , नविन वर्षाची सुरवात जशी कराल . तेच वर्षभर घडते . अस लहान पना पासुन ऐकत आले . मग जो ऊशीरा ऊठेल तो वर्षभर ऊशिरा ऊठल . . अस काहीतरी असेल माननारयाच मत . पन काही का असेना . हे खर असो वा नसो . रीस्क नको म्हनुन आजवर फ़ौलो करत आले हे . म्हनुन मलाही नविन वर्षाचा पहीला दिवस चांगला , माझे आवडते कामि करुन घालवायचा होता .
मग मेमोरेबल डे किव्वा छान सुरुवात साठी मग काय कराव आज स्पेेशल असा विचार झोपल्या झोपल्या मऊ ब्लांकेट मधन मनात चालु होता . केक आनावा कि आईसक्रिम?
आपल्या फ़ेवरेट गान्यांनी मूड कूल बनवावा असे अनेक तर्क चालु होतेच .
पन रुकरुकही लागली कि यार आज सकाळी ऊठायला हव होत ,व्यायाम करायला हवे होते . आनी मस्त सकाळ सकाळ आंघोळ करुन देवपुजा करुन काय मस्त दिवसाची सुरुवात झाली असती . ? असे अनेक विचारांचे फुलपाखर मना भोवताली ऊडत होते . पन तेवढयात जादुची छडी छुु मंंतर छुु फिरवरल्यागत ट्यूब पेटली . आनी इक समाधानकारक अस एक ऊत्तर सुचल यावर . कि , अजुन कूठ दिवस संपला आहे नविन वर्षाची सुरुवात आपन ठरवली तशी नाही झाली म्हनुन दिवस थोडीच संपला . अजुन अख्खा दिवस आहे . असे मनाच सांत्वन घालनारे समाधानकारक ऊत्तर भेटल्यावर आपल्या हातातुन गेलेला तो पहाटेचा टाईम विसरुन आनी सोबत असलेला सकाळी 7 वाजता चा कंम्फर्ट टाईम हाती घेऊन, वर्षाचा दिवस हा ठरवलेल्या संक्ल्पाप्रमाने द सुरु केला. म्हनजे व्यायामाने . नेहमीचे 10 सूर्यनमस्कार आनी थोडे योगा आसन . नंतर अंभ्यंगस्नान ,तेही अगदि दिवाळी सारख च ऊटने लाऊन , आनी तिळ तेलाची मस्त मालीश करुन . कारन त्याने शरीरात रक्तभिसरन चांगल होत . म्हनुन मालीश प्रत्येक संडे ला करन्याचा माझा नियम आहे . आनी याने असे तरतरीत फ्रेश वाटले मला नविन वर्षाच्या पहील्या दिवशी . त्याच गमतीशीर दुसर कारन म्हनजे , मि इवढया कडाक्याच्या ठंडीत अर्धा तास आंघोळ केली होती . ;) बापरे . भयानक ठंडी होती . आनी असा ठंडीत अभ्यंगस्नानाचा अनुभव हा प्रामुख्याने दिपावलीत च येतो . म्हनुन तर म्हनल मि सुरवातिला कि नविन वर्षाची सुरुवात हे दिपावलीच पर्व पुन्हा घेऊन आली माझेसाठी . ते म्हनजे हे असे .
तस तर मला दिवसाची सुरूवात माझ्या साठी दिवसाची मस्त आशी सुरुवात म्हनजे माझे साई बाबा आनी गनु जी यांची पुजा ,आरती होने आहे . कारन जेव्हा कधी माझ देवपुजा , देवाच वाचन होत नाही तो दिवस मला चुकल्या चुकल्या सारख वाटत . आनी चिडचिड़ ही होते . म्हनुनच मि आगोदर पुजा पुर्न केली . नंतर योगा आटोपला ,त्यानंतर माझे आवडत्या कामानुसार पुर्न दिवस घालवला . जसे कि , हेल्थ - रेसिपि चे पुस्तक वाचली , माझे आवडते प्रोग्राम बघितले , कार्टून व्हिडीयो बनवला यू ट्यूब साठी , इक स्केच काढल . कारन मला लहानपनापासुन चित्र आवडतात . मि बोर झाल्यावर चित्र काढते . आवडते म्यूजिक ऐकते . ज्याने माझा मुड छान राहतो . त्या दिवशीही असेच केले . आनी अजुन इक आवडत काम केल . दोन आर्टीकल लिहीले . इक कविता केली . कविता ही मला नेहमी चांगला मुड असताना सुचते , किव्वा एखादया विषयावर ब्लोगिंग करताना सुचते .
असा च माझा नविन वर्षाचा पूर्ण दिवस माझ्या आवडत्या गोष्टि करन्यात गेला . म्हनजे ठरवल्याप्रमाने . लवकर जरी नाही ऊठले तरी बाकी ऊरलेला दिवस आवडत्या गोष्टी करुन घालवला . ज्यातन मला नेहमी आनंद भेटतो .
यातुन मात्र एक गोष्ट ऊमजली . स्वतावर नियम लादन्यापेक्षा त्याच आवडीप्रमाने नियोजन केल टाईम टेबल ठेवल कि ठरवलेल्या गोष्टी व्यवस्तित पार पडतात .
या सर्व माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत .म्हनुन त्या मि केल्या . जेने करुन माझा दिवस आनंदी गेला . बाकी जन त्यांचे आवडीप्रमानि गोष्टी करुन स्वताहाला पैपर करु शकतात . मि जे केले ति माझि आवड होती . आनी मि तसा दिवस घालवला तेही ठरवलेला संकल्प अपुरा न ठेवता . यातन इक गोष्ट मात्र पटली की आपला दिवस कसा घालवायचा हे फक्त आपल्या हातात आहे . आनी हे मात्र खरच आहे कि आपन च स्वताहाला खुश ठेऊ शकतो , पन जर ठरवल तर . कारन असे बोलून तर मिही कितितरी गोष्टी आजवर ठेवल्या होत्या . पन पूर्ण त्याच झाल्या ज्या मला मनापासुन करन्याची आवड होती . इच्छा होती .
कारन मि लेट ऊठुन रिजोलुशन तुटला म्हनुन पूर्ण दिवस जर तसाच रोजसारखा घालवला असता तर नेहमी वाटल असत माझेच्यानी नाही होत पुर्न . काय ठरवलेल . मग कसला आलाय रिजोलुशन आनी कसल काय ,मला नाही जमनार असे इक मत झाल असत माझ नेहमी . म्हनुन न झालेल काम पुन्हा कसे होईल हे बघने जाकारन मि लेट ऊठुन रिजोलुशन तुटला म्हनुन फुल डे तसाच रोजसारखा घालवला असता तर नेहमी वाटल असत माझेच्यानी नाही होत पुर्न . म्हनुन हा न झालेल काम पुन्हा कसे होईल हे बघने जास्त चांगल . हेे जाानवल आज . याने गिल्ट नावाच्या निराशेचा जन्म नाही होत आपन आजवर मानत आलो असल , एकल असल कि नविन वर्षाची सुरुवात चांगली करावी म्हनजे पुर्न वर्ष छान जाते . सुरवातीला कसली नाट लागली कि वर्षभर लागते हे मि इक दोन बायकांकडंन ऐकलेल . म्हनुन माझे ईथून मागचे नव वर्ष रीजोलुशन टोडन्यासाठीच प्रसीद्ध आहेत .
कारन ठरवल्याप्रमाने नाही झाल कि मि समजायचे , अरे पहील्याच दिवशी नाट लागली म्हनुन आता नाहीच होनार काम पूर्ण म्हनुन करायच्या आगोदरच हातच काम बंद केलेल आठवत मला . हे लहानपनी मि लक्ष देऊन त्या हुशार बायकांचे अति हुशार असे तर्क ऐकन्याचे परीनाम .
पन आज मात्र तस नाही झाल . याच कारन हेच कि मि ते नाही होऊ दिल . संकल्प पाळने किव्वा तोडने हे आपल्या हातात आहे . वेळ गेली म्हनुन निराश होन्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करुन हवे ते कसे मिळवता येईल हा विचार करायला हवा .जे माझे प्रीय आजोबा आज्जी मला लहानपनापासुज सांगत आले आहे . आनी आज मि ते अनुभवलही आनी एक छान समाधानही मनाप्रमाने घडल्याचे :)
ब्लोग कसा वाटला . ? नविन वर्षा साठी ब्लोग ही नविन बनवला होता मि काही खास गोष्टीवर . माझा दुसराही ब्लोग आहे . पन तो मोठा असतो. खोलवर मुद्देशिर . हा मि रोजनिशी टाईप बनवला . रोजच्या काही आपल्या मतानुसार गोष्टी आनी आपले अनुभव .
//////// ////// /////////////
कसा वाटला आजचा नविन वर्षाचा नविन ब्लोग आनी ही रीजोलुशन ची पहीली पोस्ट . .? नक्की सांगा . आवडला तर ,
तर नक्कि शेअर करा . बाय गुड नाईट . आज नाहीतर ऊद्या लेट होईल ऊठायला पुन्हा तुटेल माझा रिजोलुशन :)
. . . .पन मला नाही वाटत असे होईल
कारन माझ्या ईच्छाची चावी माझेकडच आहे आता. हे अनुभवल आज .काही स्वता तर काही माझ्या आज्जी आजोबांच्या शिकवलेल्या विचारातुन :)
/////////// ///////////// //////////// //////////////
पुन्हा भेटू पुढच्या ब्लोग मधे .
नविन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा :)
////////////
////// /////////////// /////////// //////






No comments:
Post a Comment