मनी वसे ते स्वप्नी दिसे
जर दिवसभर रमलात फुलांच्या बागेत .
तर रात्री ऊडताल फूलपाखरांच्या रांगेत.
कारन मनी वसे तेच स्वप्नी दिसे .
दिवसभर घेतलात डोक्याला ताप ,
तर स्वप्नांनी होईल झोपेली मात
कारन मनी वसे तेच स्वप्नी दिसे
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
सर्वांनी हे ऐकल असेलच . . कि जे मनी असत तेच अगदी स्वप्नी दिसत . आनी अनुभवल ही असेल . मिही अनुभवल आजच . पन जरा सुरवात जरा भयानक च झाली . होय कारन स्वप्नच तस पडल . एक भयानक चेहरा असलेली बाई , काळया दातावाली , केस अस्ताव्यस्त असलेली , काळपट सावली असलेली , अगदी छातीत धास्ती भरल अस हसन तीच . आनी चेहरा ईतका घानेरडा कि बघवनार नाही . कारन ती कुनी साधी बया नव्हती . ति होती त्या एकता कपुर च्या & टी व्ही वची डायन मधली ती ऊडनारी विचित्र बया . खि खी करनारी - ऊडनारी ते भयान रुप असलेली ती डाखिन च माझ्या स्वप्नात आली होती . कारन मि ते पाहुन झोपायला गेले होते न . अगदी तशीच आली स्वप्नात माझ्या अवती भवती सावली फिरताना दिसली . आनी तो हसन्याचा आवाज येताच मिडचकून ऊठले . मला अगदी धास्तीच भरली होती . हो खुप घाबरली अर्धा तास ते विसरले नाही स्वप्न . जरा वेळ आवडती गानी ऐकली. मग जरा मनाचा विरंगुळा झाला .आनी त्या घान स्वप्नाचा विसर पडला . पन एवढ सहन करूस्तर का अशे स्वप्न पडून घ्यावेत .? होय खर आहे आपल्याच हातात असते स्वप्न कशे पाडावेत . जे आपल्या मनात विचार .स्वप्नही त्याचप्रमाने येतात . जस मला पडल पहील्यांदाच अस. हो कारन असल्या घान सिरीयल मि बघत नाही सहसा . पन इक गोष्ट कमाल आहे मि डाखीनिची अजुन इक डायन ची सीरीयल पाहते पन ती वेनीवाली कधी स्वप्नात नाही आली मला घाबरवायला हो . स्टार प्लस ची" नजर " सर्वांना माहीत असेलच . त्या सीरीयल मधे तर डायन ,चुडेल वगेरे निराळया प्रकारच्या आत्मांचा भरमसाठ माराच आहे. पन त्याच्याल्या डाखिनी ची भिति नाही वाटली ईतकी कारन त्या दिसायला सुंदर , मोडर्न हिरोईन सारख्या बघुन वाटत नाही डाखीनि असतिल .
हेच तर गुढ आहे यातल . स्वप्नात भितीदायक आनी टेंशन वाल्या गोष्टी च जास्त घाबरवतात .मि त्याच्याच दुसरया दिवशी एनिमेटेड मुव्ही पाहीला तर माझ्या स्वप्नात ऊडनारे मोर आनी फुलपाखर आले निसर्गरम्य परीसरात . कारन मि मन लाऊन पाहीला होता सीनेमा आनी तो आवडल्याने त्यातले सुंदर द्रूष्य माझ्या मनात ऊतरले होते . आनी अशे सिनेने बघताने मला नेहमी वाटत त्या मैजिकल दुनियेत जाता आल तर . ऊडनारी फ़ुलपाखर . एनिमेटेड सिनेम्यात अगदि मोहक डोळे भरुन टाकनारे द्रूष्य असतात .
त्याच प्रकारे अजुन एक गोष्ट आहे . बहुतेक जन टेंशन मधे झोपल्यावर तान येईल असे स्वप्न पडतात . लहान मुलांना त्यांच्या ईच्छेप्रमाने हवे असलेल्या खेळन्याचे स्वप्न येतात. आनी छोटे मूल झोपेत बरचळतातही . त्यांना झोपेत जस दिसल प्रमाने ते हसतात घाबरतात हे सर्व
त्यांच्या स्वप्न पडल्यावर अवलंबुन असत .म्हनजेच आपन झोपताना इक तर दिवसभराच्या घडामोडीचा फैशबैक होतो किव्वा त्या आपल्या चांगल्या किव्वा वाईट विचारांप्रमाने आपल्या स्वप्नात झळकुन आपल्या प्रश्नांची ऊत्तर आपल्याला देत असतात . मग जर साकारार्थी विचार असेल तर आपल्याला आपपल्या स्वप्नातुन साकारात्मक ऊत्तर मिळत .
जर नाकारात्मक विचारांचा मारा करुन झोपलात तर उत्तरही नाकारार्थीच भेटनार . आनी खराब स्वप्न पडन यामाग आपलेच विचार असतात . पन मग तेव्हा ऊगी मग अंधश्रद्धेचे तर्क वितर्क लावत बसतो कि , हे अस स्वप्न पडल मग अस होनार भविष्यात. किव्वा कुठला चांगला वाईट संकेत मिळाला असे समज करतात . मलाही अशा तर्क वितर्क लावनारे भेटले आनी मि घाबरलेही तेव्हा . पन ,
हे कितपत बरोबर आहे . हो जुने लोक आपल्या आधी जलमले त्यांना स्वप्नाचे संकेत माहीत असतीलही . त्यांनीही त्यांच्या आजी आजोबा ,पंजोबा यांचेकडन ऐकल असल . म्हनुन ते बोलन जस च्या तस आपल्या पिढीपर्यंत हयात राहील . पन माझ मत अस आहे . संकेत काहीही असेना . 70% स्वप्न कस पाडायच हे आपल्याच हातात असत . कारन आपन वाईट स्वप्न पडल्यावर त्याचा अर्थ् किवा त्यावरन वाईट निष्कर्ष ठरवन्यापेक्षा ते नाकारार्थी पडनारच नाही याची खबरदारी घेतलेली जास्त सोयीस्कर . मला माझेवरन च अनुभव आला . मि कितीही लेट झोपु . झोपताना इक तरी आवडीच सौम्य अस गान ऐकुनच झोपायचे . आनी झोपताना देवाच नाव घेऊन झोपायचे . तेव्हा मला कधीही असल विद्रूप स्वप्न पड्ल नव्हत . मात्र एकता कपुर ची डाखिन मला चांगलीच नडली बुआ . ति घान सीरीयल बघुन मला त्यावर पेपर ही द्यायचा नव्हता एन मग का पहावि मी ? हेच आपल्यावर असत . ज्याप्रकारे आपन बघतो . किव्वा विचार असतात . स्वप्नही त्याचही इक रुप आहे
म्हनुन झोपताना इक तर आवडत गान ऐकुन झोपाव जर गाने ऐकन्याची आवड असल तर . किव्वा एखाद चांगल पुस्तक वाचुन झोपाव , यू टूब चे शौकिन नी चांगले व्हीडीओ बघावेत ज्यातुन मोटीवेशन मिळल. त्या डाखिनी ने स्वप्नात मला घाबरवल्यापासन मि तर डेली अपडेट केल माझ्या रुटीग मधे कि झोपताना अशा सडक्या कल्पनांतुन ऊत्पंन्न झालेल्या विचित्र सिरीयल झोपताना अजीबात पाहायच्या नाही . झोपताना न पाहन्यापेक्षा ईतर वेळा ही टाळाव्यात . हेच योग्य . कारन ईतर हसवनारया , देवाच्या , ऐतिहासीक सिरीयल ची कमि थोडी आहे टी व्ही वर .
:) इक स्वप्नानी बराच मोठा धडा शिकवला आपन कशातन ना कशातन म्हनजे प्रत्येक गोष्टीतुन काहीतरी शिकत असतोच मग ते चांगल किव्वा वाईट पन शिकत तर नक्की असतो हे मात्र खरे ह :)

No comments:
Post a Comment