हैप्पी बर्थडे डियर आजोबा :)
माझे बाबा म्हनजे माझे आजोबा . आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे . याचा खुप आनंद होतोय. ते माझ्यासाठी देवासारखे प्रीय आहेत . जसे मला माझे साई बाबा आनी गनु जी प्रीय आहेत तसे !
माझे आजी आनी आजोबा हे माझेसाठी आई वडिलांच्या आगोदर येतात . कारन आई वडीलांचे कर्तव्य हे माझ्या आजी बाबांनेच पार पाडले , माझा संभाल करुन . अगदी माझ्या आई - वडीलांपेक्षा ही माझेवर जास्त प्रेम केले आहे त्यांनी .
हो तुम्हाला वाटेल प्रत्येक आजी आजोबा आपल्या नातवंडाना अपार जिव लावतात . पन

माझे आजी आजोबांनी मी सहा महीन्याची असल्या पासुन माझा संभाळ केला . मला हव ते दिल . माझे सर्व लाड पुरवले . त्यांच्यासोबत घालवलेल ते बालपन माझेसाठी आत्तापर्यंतचे सर्वांत सुंदर दिवस होते . कारन , जेव्हा माझे जन्मदाते त्यांच्या संसारिक तान तनावांत व्यस्त होते . ते लहानपनीच आई वडीलांच प्रेम हे मला फक्त आनी फक्त माझ्या आजी आजोबांकडन भेटल आहे . म्हनुन ते माझेसाठी सर्वात आगोदर येतात . कारन ,त्यांना मि आई वडीलांऐवजी बालपनापासन माझ्या आसपास बघत आले . त्यांची प्रत्येक गोष्ट , प्रत्येक आठवन , त्यांचा प्रत्येक शब्द ना शब्द हा माझ्यासाठी मौल्यवान आहे .
" माझे आजोबा "
:) मला आजही आठवते ते बाबांचे लहानपनी मला सायकल ला बासकेट लाऊन . त्यात बसुन मला फिरवन , शाळेत सोडवन आनन .आनी जाताना रोज ते पाच रुपयाच चोको मोको बिस्किट खात खात येन :)
त्याचबरोबर ति नगर ची बाग . बाबांसोबत बागेत ते झोका आनी भेळ खाने . घरी येऊन आज्जी चा ओरडा ऐकने :) हे सर्वच अगदी मनाशी आहे आजही .
नुसत आठवल तरी मि डोळे बंद करुन त्या दिवसात जाऊ शकते ईतके ते जिवंत दिवस मला अगदी जशे च्या तशे आठवतात . जस आत्ता कालच घडल हे . एवढे मनाशी जपुन ठेवलेले आहेत मि ते आजी बाबांसोबत घालवलेले ते क्षण . असे आहेत माझे आजोबा . ना कूनाला दुखवतात . ना कुनाचे ऊपकार घेतात . त्यांनी मेहनतीने स्वताच्या जिवावर पुर्न घर संभालले . कूनाची इक पैशाचे ऊपकार नाही ठेवले कधी . आनी त्यांचा हाच हिमतीचा मार्ग मि आयुष्यात रोवला ,म्हनुन जेव्हा कधी मी ऊदास झाली असेल एकटी पडली असेल तेव्हा हेच विचार करायची कि आजी बाबा यावर काय बोलले असते , हा विचार करताच मला सर्व प्रश्नाच समाधान भेटत होत . म्हनुनच गर्व आहे त्यांनी मला संभाळळ .
मि जिवंत आहे तोवर त्यांची शिकवनुक कधीही नाही विसरनार . जेव्हा रस्ता भटकेल तेव्हा त्यांचे विचारांतुन प्रश्न सोडवन्याचा प्रयत्न करेन , जसा आजवर करत आले .

माझे आजोबा तस पाहील तर छोटया मुलांप्रमाने आहेत . गोड खायला आवडत . त्यांना गोड चालत नाही . ते गुपचुप होटेल मधन गुलाबजाम खान . मग आजी चा ओरडा ऐकन , खुप क्यूट आठवनी आहेत.
आनी एकदा तर त्यांनी गंम्मतच केली .
सर्वांना शक्तिमान सिरीयल लक्षात असेलच . बालपनी येत होती टी व्हि वर :) शनीवारी यायची . तर मि ति सीरीयल बघन्यासाठी प्रत्येक शनीवारी भोकाड पसरायची .
कारन ति सिरीयल चा टाईम आनी माझ्या शाळेचा टाईम बरोबरच होता . एरवी शाळा दिवसभर असायची . मात्र शनीवारी शक्तीमान च्या टाईमाला भरायची . मग दर शनीवारी शक्तीमान बघन्यासाठी रडारड चालायची एन ते शक्तीमान च गान सुरु असे पर्यंत माझ रडन्याचा सुर चालायचा . मग त्या सुराबरोबरच बाबा मला शाळेत पोहोच करायचे .

मग यावर ऊपाय म्हनुन बाबांनी खुप पत्र लिहीली शक्तिमान संपल्यावर जो पत्ता यायचा शेवटी त्यावर . आनी माझ्या शाळेतली शक्तिमानसाठी शाळा बुडवनारी पोर त्याचे पालकांशी शाळा सुटल्यावर चर्चा झाली . मग सर्वांनी शक्तिमान चा टाईम बदलन्यासाठी पत्र पाठवली . आनी थोडे दिवसांनी खरच टाईम बदलला होता . कि डबल प्रसारन सुरु झाल होत . काहीतरी झालत हे नक्की . कदाचित एवढया पत्रांचा परीनाम असेल .
एकदा माझा दुसरा नंबर आला . आनी गल्लीतल्या गिरमे चा पहीला .
मग शाळा सुटल्यावर घरी येताना त्याच घर लागायच . तो चिडऊ लागला येता जाता . कि मि पहीला नंबर घेतला घेतला म्हनुन ,
मग बाबा त्याला म्हनले एवढेच वर्ष आहे पुन्हा आम्ही इक नंबर ला येनार . आनी रोज घरी गिरमे ला पहील नाही येऊ द्यायच अशी लाडी गोडी लाऊन अभ्यासाला जादा वेळ बसऊ लागले . आनी मग जेव्हा दुसरयान्दा पुन्हा पहीला नंबर पटकावला . तेव्हा घरी जाताना त्या गिरमे ला बाबांनी निकालपत्र त्याचे घरच्यांसकट वाचुन दाखवल . मग त्याच चिडवन बंद झाल . मि चिडवायचि त्याला मग . हे बघुन स्मित हास्य करायचे बाबा आनी त्या गिरमे च्या घरचे . . किती गमतीशीर ना !
माझेसाठी बाबा लहान बनायचे स्वता . माझेसाठी 50 शकालका बुम बुम च्या पेंन्सिल्स जमा केल्या होत्या . मला शकालका बुंम बुंम खुप आवडायच . मि कूठही दुकानात पेंसील बघितली कि हटट करायचे घ्यायचा . बाबा प्रत्येकदा घ्यायचे :) अशा बरयाच पेंसिल जमवल्या होत्या मि .
मग जेव्हा मला खात्री पटली कि या पेंसील नी जादु काय होत नाही ;) मग तेव्हा माझा नाद सुटला तो .
पेंसिल बरोबर आनखि खुप आठवनी आहेत बाबांच्या ज्या ब्लोग मधे पुरेपुर मावनार नाही . बोलत बसले तर वाढतच जाईल ब्लोग .
एकदा मि जेवली नव्हती रुसुन . तर रात्री साडे 10 ला सायकल वर फिरुन आनल . फ्रूट सलाद आनी माझ्या आवडीच खाऊ च घातल .
तर माझ्या शाळेतल कार्यानुभव चे मातीची फळे करन्यापासुन सर्व गोष्टीत बाबांच सहभागी होन .आनी मला लहानपनी आनलेला तो कर्नाटकचा घागरा . ती बाहुली अशा मोजता न येनार ईतक्या गोष्टी सापडतिल आनी त्या वस्तुनबरोबर सुंदर , मजेदार आठवनी . अनेक आहेत .
अशे माझे प्रीय आजोबा . त्यांच्या बालपनीच्या आठवनीना ऊजाळा देत मि आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना हा ब्लोग डेडीकेट करते . त्याना फोन करुन विश करेन तेव्हा वाचायलाही देईल . आनी सांगेल बघा माझे सर्व लक्षात आहे :) मिस यू दादा (बाबा ) आनी माझि क्यूट आज्जी :) i love you forever .
मि साई बाबा ना खुप मानते . त्यांना आज मि माझे बाबांसाठी ऊत्तम तब्येत मागेल . सुखात जिवन . ऊदंड आयुष्य . माझे आयुष्य ही माझ्या बाबांना भेटो हीच साई चरनी प्रार्थना आहे … आनी ते सर्व मला न सांगताच देतात .
" ओम साई राम "
तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लोग मधे . मि मधे आजारी पडल्याने न्यू ईयर चा संकल्प टूटला रोज ब्लोग लिहीन्याचा . पन लवकर बरी होऊन डेली ब्लोग लिहीन्याचा प्रयत्न नक्की करेन .
तर नेहमिप्रमाने आजचा ब्लोग कसा वाटला हे नाही विचारनार कारन हा ब्लोग मि फक्त बाबांसाठी लिहीला आहे . आनी तुम्हालाही वाचुन आपल्या आजी आजोबा ची आठवन नक्किच येईल ही खात्री आहे .
बाय बाय डीयर फ्रेंड्स . पुन्हा भेटूत . खुष रहा मस्त रहा . . .ब्लोग लिहा . . ब्लोग वाचा :)

/ / / / / / / / / / / /;/ / / / / / / /;/ / / / / / / / / / // / / /